National EmblemNational EmblemThane Police Emblem
ठाणे पोलीस आयुक्तालयमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

ठाणे पोलीस आयुक्तालय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: १६ नोव्हेंबर, २०२६ रोजी ११:०३ AM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 20,287
Thane Police Commissionerate

© 2026 ठाणे पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

Chat AI
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एक खिडकी योजना दि...

परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एक खिडकी योजना दि...

८ मे, २०२५

परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एक खिडकी योजना दि.०७/०४/२०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली.

तपशील पहा
दि. २२/०२/२०२५ ते दि. ०१/०३/२०२५ दरम्यान ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स...

दि. २२/०२/२०२५ ते दि. ०१/०३/२०२५ दरम्यान ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स...

२४ फेब्रु, २०२५

दि. २२/०२/२०२५ ते दि. ०१/०३/२०२५ दरम्यान ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चे थेट प्रक्षेपणासाठी लिंक वर क्लिक करा.. https://35mspgthanecity.com/live_videos

तपशील पहा
कुस्ती सामना (महिला) :- कोल्हापूर परिक्षेत्र विरुद्ध प्रशिक्षण संचनालाय (महिला)...

कुस्ती सामना (महिला) :- कोल्हापूर परिक्षेत्र विरुद्ध प्रशिक्षण संचनालाय (महिला)...

२४ फेब्रु, २०२५

कुस्ती सामना (महिला) :- कोल्हापूर परिक्षेत्र विरुद्ध प्रशिक्षण संचनालाय (महिला) कोल्हापूर परिक्षेत्र विजयी तसेच नवी मुंबई/ मिरा भाईंदर/ कोकण परिक्षेत्र वीरुद्ध छत्रपती संभाजी नगर नवी मुंबई/ मिरा भाईंदर/ कोकण परिक्षेत्र विजयी झाला आहे.

तपशील पहा
तायक्वांदो सामना :- नागपूर शहर विरुद्ध प्रशिक्षण संचनालय (महिला) तायक्वांदो सामन...

तायक्वांदो सामना :- नागपूर शहर विरुद्ध प्रशिक्षण संचनालय (महिला) तायक्वांदो सामन...

२४ फेब्रु, २०२५

तायक्वांदो सामना :- नागपूर शहर विरुद्ध प्रशिक्षण संचनालय (महिला) तायक्वांदो सामन्यात प्रशिक्षण संचनालय विजयी झाला आहे.

तपशील पहा
मा. अपर पोलीस आयुक्त सो....

मा. अपर पोलीस आयुक्त सो....

३० जाने, २०२५

मा. अपर पोलीस आयुक्त सो., पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या 'युवा संवाद संकल्पना' अनुषंगाने आर के अभंग शाळा, उल्हासनगर 4 या शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हयांपासून बचाव, सायबर क्राईम तक्रार पोर्टल 1930 या नंबरचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तपशील पहा
महाराष्ट्र पोलीस "रेझिंग डे" सप्ताह

महाराष्ट्र पोलीस "रेझिंग डे" सप्ताह

३० जाने, २०२५

महाराष्ट्र पोलीस "रेझिंग डे" सप्ताह

तपशील पहा

एकूण 6 पैकी पान 5

मागील
पुढील